Posts

WIDOW - Part 1

“WIDOW”   Story starts in 1847 in the city of Manchester in Europe businessman John Macau who was into local cloth trading, Mr. John was known for his friendship & fair business, and so he was one of the most respected businessmen in the Manchester. Mr. John’s has a daughter named Cherry, Mr. John was not married after his wife’s death he just focused on his business & caretaking of Cherry, Cherry was turned towards her 20’s, she was completed her basic schooling in local missionary school, but most of the time she used to help her father in his business & households, cherry was sincere and she became bold under mentorship of her father in social & business life. Mr. John now wants cherry to be married, so they started finding a groom for her and very soon one of their business associate Mr. Wayne’s Son Mathew was well educate & helping his father in their sinning mill, which was one of the finest mill in the Manchester, Mr John was seen Mathew from

शिक्षणाच्या नावान चांगभल - Story

“ शिक्षणाच्या नावान चांगभल” लेखक : प्रशांत व्यवहारे आज पुष्करच्या मनामध्ये सकाळ पासूनच विचारांचा कल्लोळ चालला होता! शाळेत मुलांना शिकवतांना त्याचा लक्ष्यच आज काही केल्या लागत न्हवत! आज त्याची कन्फर्म रुजू ची आर्डर पोस्टाने येणार होती होती, व त्यामुळे तो सकाळ पासून पोस्टमन काकाची आतुरतेने वाट पाहत होता!    डी. एड झाल्या नंतर पुष्कर तीन वर्षा पासून ज़िल्हा परिषद् शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम पाहत होता,     सकाळ पासून त्याने दोन तीनदा हेडमास्टर सरांच्या केबिन मधे जाउन आर्डर बद्दल चौकशी केली! आनी आता तो चौथ्यांदा हेड सरांच्या केबिन च्या दरवाज्या बाहेर उभा होता. पुष्कर: हेड सर आत एउ का! हेड सर: या पुष्कर, अरे हो तुमची आर्डर अजुन आली नाहीं बरे का ! पुष्कर:   आता पर्यंत तर यायला हवी होती सर, शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्या नंतर सम्पूर्ण दोन महीने झाले बिन पगारी आहे! हेड सर: पुष्कर समजू शकतो हो तुमची घालामेल, एके काळी माझी पन तुमच्या सारखीच अवस्था होती ! काळजी करू नका हो , ते आताचे अधिकारी चांगले आहेत आनी माझे कन्फर्म बोलन झाले आहे त्यांच्या सोबत, आज ना उदया नकी येईल